Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

*विश्वशांतीची प्रतीक्षा शेरकी कला शाखेतून तालुक्यात प्रथम*

*कला शाखेत पहिले तीन विद्यार्थी तालुक्यातून गुणानूक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय*

सावली: प्रा.शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील वर्ग १२ वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे.कला शाखेतून कू प्रतीक्षा काशिनाथ शेरकी हिने ५१९ (८६.५०) टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये *कला विभागाचा एकूण निकाल ९८.२४टक्के,विज्ञान विभाग १०० टक्के,वाणिज्य विभाग १०० टक्के आणि एचएससीवीसि विभाग ९८.२४ टक्के लागला आहे*.त्यात


*कला शाखा…..*
प्रथम क्रमांक: कू.प्रतीक्षा काशिनाथ शेरकी ५१९ (८६.५०टक्के)
द्वितीय क्रमांक :अविनाश नागेश मांदाळे ५०३ (८३.८३ टक्के)
तृतीय क्रमांक: अतुल गुरुदास राऊत ४९१ (८१.८३टक्के)
*विज्ञान शाखा…..*
प्रथम क्रमांक:वैष्णवी पतेश रोहनकर (७४.५० टक्के)
द्वितीय क्रमांक:वेदांत बंडू म्यानावार (७३.०० टक्के)
तृतीय क्रमांक:आचल अनिल मोहुरले(७०.१७टक्के)
*वाणिज्य शाखा….*
प्रथम क्रमांक: कू.आचल नंदकिशोर गोंगले (७१.०५टक्के)
द्वितीय क्रमांक:कू.संध्या प्रकाश बावणे (६५.००टक्के)
तृतीय क्रमांक:कू.प्रीती विठ्ठल सोनुले (६१.६६टक्के)
*एचएससीव्हीसी शाखा*
प्रथम क्रमांक :चेतन प्रकाश कोमलवार(६१टक्के)(इलेक्ट्रिकल)
प्रथम क्रमांक:की.किरण जनार्दन जांभुळे(६८.८६टक्के) (हॉर्तीकल्चर)
प्रथम क्रमांक:की. करिना रवींद्र मडावी(६१.८३टक्के) (क्रॉप सायन्स)
यांनी पटकावीला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे पदाधिकारी तथा सदस्य,मुख्याध्यापक,शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!