सिदेवाही मेंढा रोडवर भीषण अपघात
आज शुक्रवार दिनांक 3 मार्च रात्रौ ८ वाजताच्या सुमारास सिंदेवाही – मेंढा मार्गावरील लगतच्या चौपन नाल्यासमोर रोड वर शरद तिरमारे मेंढा माल यांचा अपघाती मृत्यू झाला अपघात झाल्यावर अपघाती वाहन तिथून फरार झाले. मृतक हा ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही येथे कार्यरत होता. अपघाताचे कारण गिट्टी भरलेला हाईवा ट्रक असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.