Vidarbh24News

Latest Online Breaking News

दुचाकीची टोल नाक्याला धडक एक ठार एक गंभीर जखमी

*ब्रेकिंग न्युज*
*दुचाकीची टोल नाक्याला धडक एक ठार एक गंभीर जखमी*
*राष्ट्रीय महामार्गाच्या टोल नाक्यावरील घटना*

*सावली*– सावली पासुन ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्याला दुचाकीने धाडक दिल्याने एक इसम ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. राकेश तूमदेव नवघडे वय (३२). वर्षे रा.बारसागड, याचा जागीच मृत्यू झाला असून अमोल जनार्दन चौधरी वय ३० वर्षे रा. बारसागड असे गंभिर जखमीचे नाव असुन ते आपल्या दुचाकी क्र .एम एच ३४ वी ७५२० या दुचाकीने मार्कंडा यात्रेला आंघोळीलां गेले होते.आपल्या स्वागावी बारसागडकडे येत होते राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्याला दुचाकीने जोरदार घडक दिल्याने राष्ट्रिय महामार्ग टोल नाक्यावर मोठा अपघात होऊन एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती होताच पोलिस कर्मचारी घाऊन आले लागलीच जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने एका जखमींना गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!