*विश्वशांती उच्च माध्यमिक व्यावसायिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
*विश्वशांती उच्च माध्यमिक व्यावसायिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
प्रतिनिधी: चंद्रशेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती उच्च माध्यमिक व्यावसायिक विद्यालय सावली येथे वर्ग ११ वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी परीक्षा पद्धती आणि उत्तरपत्रिकेबद्दल उचित मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सुपले,प्रा. ढवस,प्रा. खरचे यांचेही मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रा. वनकर आणि यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



