पद्देदार वाघाला बघण्यासाठी लोक झाडावर बसून बघत आहेत

बोथली , मालपिरंजी ,पाढ़र सराङ, आदि गावात पट्टेदार वाघाचे बस्थान आठवाड़ा भरापासुन असून मंगळवार रोजी पाहाटे च्या सुमारास बोथली – केशवाही मार्गावर चार पट्टेदार वाघाचे दर्शन झाले असताना बोथली वासियानी पाहान्यास गर्दी केलि बोथली येथील असेच काही तरुण , बालक झाळावर चढून वाघ पाहन्याच्या प्रयत्न ….
छाया :- लोकमत दुधे सावली ..