Vidarbh24News

Latest Online Breaking News

*भाजपा ओबीसी मोर्चा सावली तालुकाध्यक्ष पदी जितेश सोनटक्के यांची निवड*

*भाजपा ओबीसी मोर्चा सावली तालुकाध्यक्ष पदी जितेश सोनटक्के यांची निवड*

सावली
भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख व ग्रामपंचायत डोनाळा चे उपसरपंच जितेश सोनटक्के यांची भाजपा ओबीसी मोर्चा तालुका सावली अध्यक्ष पदी निवड करण्यात आली सदर निवड भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन तालुका अध्यक्ष पदांची घोषणा केली व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच पक्ष संघटनेसाठी सतत कार्यरत राहुन पक्ष संघटना वाढीस कार्य करतील
यावेळी दादाजी पा किनेकर उपसरपंच, गुरुदेव भुरसे भाजपा सहसचिव, किशोर वाकुडकर भाजपा युवा नेते तसेच आदि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!