नरभक्षी वाघाला जेरबंद.करण्यात वनविभागाला यश येईल का..?
…..* नरभक्षी वाघाला जेरबंद.करण्यात वनविभागाला यश येईल का..?*
* चौफेर वाघाची दहशत*
“वन्यजीवाच्या हल्ल्यात अनेक जखमी”
*सावली, बाबा मेश्राम/लोकमत दुधे..
वाघाच्या हल्यात महिनाभरात तालुक्यातील तीन लोक ठार झाले ,तर. वर्षभरात अनेक पाच ठार ,32जखमी झाले, आहेत, त्यामुळे तालुक्यात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता लोकप्रतिनिधि सह वन विभाग आक्रमक झाले वाघाला जेरबंद करा असे निर्देश देण्यात आले ,मात्र महीना आठवडा लोटूनही केवळ वाघ जेरबंद न झाल्याने वनविभागाला वाघाला जेरबंद करण्यात यश येईल का ? असा प्रश्न आवासुन उभा आहे, वनविभागाने पिंजरे लावले पण त्यात वाघ नाही अशी स्थिती आहे, मात्र वाघाची दहशत तालुक्यात कायम आहे.
. ,मागील आठवड्यात निलसनी पेठगाव,रुद्रापुर,खेडी येथील शेतकरी, महिला मजुरांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेली, आठवड्यात सलग झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे गावातील जनता,शेतकरी आक्रमक झाले ,आणि वाघांचा तात्काळ बंदोबस्त ची मागणी रेटुन धरण्यात आली ,याची गंभीर दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाला वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले, वनविभागाने ,त् लागलीच ट्राप कॉमेरे,पिंजरे लावण्यात आले परंतु वाघ कॉमेरात दिसत आहे मात्र पिंजरे.खाली अशी परीस्थिति निर्माण झाली आहे,,
विस्तीर्ण जंगलव्यात भागा लगत मोठ्या प्रमाणात शेतजमीनी आहेत .वन्य जीवांचा हैदोस .नेहमीच असत, वन्य जीवांच्या हैंदोसा मुळे शेतकरी राजा त्रस्त आहे,
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत सावली, पाथरी ,व्याहाड बुज,पेंढरी,राजोली असे पाच उपवन क्षेत्र असुन वनात मोठ्या प्रमाणात वन्यजीव वास्तव्यास आहेत,त्यामुळे जंगलात तारेचे कुंपण करावे अशी मागणी आहे,तालुक्यात मोठी दहशत निर्माण झाली आहे., परीणामी वाघाच्या वाढत्या हल्ल्यावर.नियंत्रणासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे,त्यासाठी ट्रप कॉमेरे, पिंजरे बसविण्यत्यामुळे नरभक्षी वाघ पिंज-यात कधी जेरबंद होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ……



