नरभक्षी वाघाचा त्वरित जेरबंद करा ….. अशोक नेते

नरभक्षी वाघाचा त्वरित जेरबंद करा ….. अशोक नेते
* खासदाराची निलसनी पेठगाव ; रुद्रापुर ;खेड़ी येथे भेट ; आर्थिक मदत *
* घटना स्थळाची केलि पाहणी *
सावली ( लोकमत दुधे )
तालुक्यातील.वाघाचे वारंवार हल्ले होत असुन महिनाभरातील आठवड्यात तीन लोकाना आपला जीव गमवावा लागला यात दोन शेतकरी व एक महिला मजुराचा समावेश आहे यात रुद्रापुर येथील बापुराव कांबळे,खेडी येथील स्वरुपा येलट्टीवार यांचा सलग बळी गेला तर आठवडाभरापुर्वी निलसनी पेठगाव येथील कैलास गेडेकर याचा बळी गेला त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे ,त्यामुळे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करुन नरभक्षी वाघाला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी चिमूर – गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यानी गोसे कार्यलतिल विश्राम गृहात आढावा बैठकी दरम्यान वन अधिका ऱ्याना सूचना केल्या तालुक्यात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असून जनजीवन भयभीत होत आहे महिनाभरात दोन पुरुषा सह एका महिलेला आपला जीव गमवावा लागला याची गंभीर दखल घेत आज रोजी खसदारानी तालुक्याचा दौरा केला आणि आढावा बैठकीच्या माध्यमातुन वन अधिका ऱ्याना सूचना देउण वाघाचा त्वरित बन्दोबस्त करावे अशी सूचना दिली वाघाच्या हल्याची गंभीर समश्या लक्ष्यात घेत खासदारानी या भगाची पाहणी करण्यासाठी तात्काळ दौरा केला आनी वनअधीका ऱ्या सोभत आढावा बैठकीचे आयोजन गोसे विश्राम भावनात केले त्यावेळी खासदार अशोक नेते ड़ी एफ़ ओ खाडे ठानेदार आशिष बोरकर तालुकाध्यक्ष अविनाश पाल महामंत्री सतीश बोम्मावार निखिल सुरमवार नीलम सुरमवार छाया शेंडे मयूर गुरनुले राकेश विरमलवार मनोज अम्रजवार प्रसाद जकुलवार प्रकाश गड्डमवार आदि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यात वनात वाढत असलेल्या वाघाच्या संखेत मोठी वाढ निर्माण झाली आहे वाघा – वाघात वनात संघर्ष निर्माण होत असल्याने अनेक वाघ मृत अवस्थेत वनात आढळून येतात तर काही वन्य जीव मनुष्य वस्तिकडे धाव घेतात अशी माहिती वन अधिका ऱ्या काढून सांगितली जाते त्यामुळे वन्यजीव आणि मानवात संघर्ष पेटायला लागला आणि निरपराध जीव जान्याचि वेळ निर्माण झालीआशा गंभीर बाबिकडे वन विभागाने त्वरित लक्ष केंद्रित करुण हानि होणार नाही यावर उपाय योजना निर्माण कराव्यात आशा सूचनाही यावेळी खासदार महोदयाकड़ून वन अधिका ऱ्याना देण्यात आल्या वाघाच्या दहशतीने निर्माण झालेली भयावह परिस्थितिचा आढावा घेत वाघाच्या हल्यात ठार झालेल्या तालुक्यातील तिन्ही कुटुंबियाची सत्त्वन करुण आर्थिक मदत यावेळी खासदार महोदया मार्फत देण्यात येऊन घटनास्थळाची पाहणी केलि विशेष म्हणजे वाघाच्या वाढलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून जा जीवन भयभीत आहे त्यामुळे मार्निंग वाक ; शौ च्यास जाने ; शेतात जाने ; घरी राहने भीतिदायक ठरत आहे वाघाच्या दहशतती शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होत आहे आशा गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करत वाघाचा त्वरित बन्दोदस्त करावा अशी सूचना यावेळी आढावा बैठकी दरम्यान खासदारानी वनअधीका ऱ्याना दिल्या …….