Vidarbh24News

Latest Online Breaking News

आशिष बोपनवार यांची भा.ज.पा. विमुक्त भटक्या आघाडीच्या चंद्रपुर जिल्हा सचिव पदी नियुक्ती*.

*आशिष बोपनवार यांची भा.ज.पा. विमुक्त भटक्या आघाडीच्या चंद्रपुर जिल्हा सचिव पदी नियुक्ती*.

भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते श्री. आशिष रा. बोपनवार (महामंत्री, भाजपा युवा मोर्चा पश्चिम महानगर चंद्रपुर) यांच्या कार्यावर पार्टीने विस्वास ठेवत कार्याची पावती मनून त्यांच्याकडे आणखी एक जिम्मेदारी सोपविली आहे. त्यांची भारतीय जनता पार्टी विमुक्त भटक्या आघाडीच्या चंद्रपुर जिल्हा सचिव पदावर निवळ करण्यात आली आहे.
आशिष बोपनवार हे सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री / कॅबिनेट मंत्री (म. रा.) यांचे विस्वासू व जवळीक मानले जातात. ते मागील पंधरा वर्ष्यापासून भाजपा पार्टी मध्ये सक्रिय आहेत. आजवर आपल्या भागातील अनेक समस्या त्यांनी सोडविल्या असून आपल्या कामामुळे महानगरात चांगली छवी निर्माण केलेली आहे.
या निवडी बद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातुन कौतुकाचा/ अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!