Vidarbh24News

Latest Online Breaking News

आणखी पुन्हा वाघाचा हल्ला सावली तालुक्यातील तिन दिवसातील तिसरी घटना

आणखी पुन्हा वाघाचा हल्ला सावली तालुक्यातील तिन दिवसातील तिसरी घटना
सावली तालुक्यातील तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडी या गावातील स्वरूपा प्रशांत येलट्टीवार वय 50 वर्ष या महिलेवर पोटीची खडगी भरण्यासाठी कापुस वेचायला गेली होती परंतु नरभक्षक वाघाने तिच्यावर झडप घेउन ठार केले.
आणखी किती लोकांना ठार करणारं? रोजच घटना घडत आहेत. याकडे वनमंत्री विशेष लक्ष्य देतील काय की निव्वळ वनविभागाला बंदोबस्त करण्याचे फर्मान सोडून निव्वळ मलमपट्टी लावतील. काही ठोस कार्यवाही करतील याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनाचे लक्ष लागलेले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात जीवन जगणे झाले कठीण ?

खेडी गावात कालच ग्रामपंचायतीद्वारे मुनारी देण्यात आली होती कि, कुणीही शेतात किंवा जंगल परिसरात जाऊ नये म्हणून परंतु पोटाची खड्गी भरण्यासाठी शेतात जावेच लागते कोणती ग्रामपंचायत किंवा सरकार नागरिकांना फुकट जेवण देत नाही त्यासाठी काम करणे अपरिहार्य आहे. लोक घरात बसून राहणार का? यावर लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!