Vidarbh24News

Latest Online Breaking News

निलसनी.पेडगांव ता.सावली येथील स्व.कैलास गेडेकर यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी घेतलेल्या घटनेच्या संदर्भात खासदार अशोकजी नेते यांनी वनविभागाचे अधिकारी यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे दिले निर्देश*.

*निलसनी.पेडगांव ता.सावली येथील स्व.कैलास गेडेकर यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी घेतलेल्या घटनेच्या संदर्भात खासदार अशोकजी नेते यांनी वनविभागाचे अधिकारी यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे दिले निर्देश*.
——————————————
*दिं.०७ डिसेंबर २०२२*

*सावली :-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या घटनेच्या संदर्भातची माहिती भाजपाचे कार्यकर्ते सदानंद किनेकर यांनी तालुकाध्यक्ष अविनाश पाल तसेच खासदार नेते साहेब यांचे सहाय्यक दिवाकर गेडाम यांना दिली असता या संदर्भित बातमीची दाखल घेत निलसनी पेटगांव ता.सावली जि.चंद्रपुर येथील कैलास लक्ष्मण गेडेकर वय ४७ वर्ष हे व्यक्ती काल शेतशिवाराच्या कामा करीत गेले असतांना सायंकाळ होऊन सुद्धा घरी परत न आल्याने शोधाशोध करुन पता लागला नाहि.पण आज जंगल शिवारात पत्ता लागुन मृतदेह आढळल्याने वाघाच्या हल्यात त्याचा बळी घेतल्याचे कळल्यानंतर त्यासाठी त्याचा पोस्टमार्टम करून पंचनामा करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची टिम हजर होऊन पंचनामा करून वाघाच्या हल्ल्यात बळी घेतलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी तातडीची मदत देण्याचे निर्देश या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक जी नेते यांनी दूरध्वनी वरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच काही अडीअडचणी आल्यास तात्काळ मला कळवावे अशाही सूचना याप्रसंगी दिले. यावेळी (२५०००/-) पंचेविस हजाराची मदत देण्यात आली.*

*या प्रसंगी वनविभागाचे अधिकारी प्रविणजी विरुटकर RFO साहेब,वनरक्षक सूर्यवंशी साहेब, सरपंच शुभांगी बारसागडे, भाजपाचे कार्यकर्ते सदानंदजी किणेकर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!