Vidarbh24News

Latest Online Breaking News

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार …

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार …..
*व्याहाळ खुर्द उपवन क्षेत्रा अंतर्गत निलसनी पेठगांव येथील घटना *
* तालुक्यात वाघाचे हल्ले वाढले *
* परिसरात भीतीचे वातावरन *
सावली ( लोकमत दुधे )
तालुक्यातील निलसनी पेठगाव येथील शेतात गेलेला शेतकरी वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच घडली कै लास लक्ष्मण गेडेकर ४७ वर्ष असे मृतकाचे नाव असून निलसनी पेठगाव येथील रहिवाशी होता सावली वन परिक्षेतत्रा अंतर्गत येत असलेल्या उप वन क्षेत्र व्याहाळ खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव येथील कक्ष क्र २०१ हे शेत जमीनी लगतचे क्षेत्र असून या भागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचे वावर आहे दिवस धानपिकाच्या कापनी बांधणीचे असल्याने अनेक शेतकरी परिवारा सह शेतात काम करताना दिसतात किव्हा जंगल परिसरात सर्पनासाठी जात असतात या भागातील अनेक शेत जमीनी झुडपी जंगल व्याप्त असून नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराची कामे करताना दिसतात घटनेच्या दिवशी मृतक शेतात गेला होता परंतु उशिरा पर्यन्त घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली घटनेच्या दुस ऱ्या दिवशी शेता लगत असलेल्या वनात त्याचा शोध घेतला असता सरपटत गेल्याच्या खुना जानवल्याने त्याचदिशेने दिशेने मृतकाचे शव निदर्शनाश आले वाघाने मृतकाच्या शरीराचे अर्धे अधिक शरीर फ़स्त करुण केवळ धळ शिलक ठेवले होते शेत शिवारा लगत जंगल असल्याने मृतक शेता लगत कक्ष क्र २०१ या भागात गेला होता

त्यामुळे जंगल परिसरातील झुडपात दब्बा धरून बसले ल्या वाघाने हल्ला करुण मृतकास फरकळत नेऊन ठार केले सदरची घटना मंगळवार रोजी दुपारी २ वाजताची असून दुस ऱ्या दिवशी शोध मोहिम दरम्यान वाघाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याचे निदर्शनात आले परिसरात वाघाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याची कल्पना होताच वन लगलीच वन अधिकारी घटनास्थळी धाउन आले मौका पंचनामा करुण मृतकाच्या उच्च स्तरीय तपासणी साठी पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे मृतका च्या पाश्च्यात पत्नी एक मुलगा मुलगी असा आप्त परिवार असून मृतका च्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केलि जात आहे त्यामुळे या भागात वन्य जीवांची मोठी दहशत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे …….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!