*शाळा फोडून स्टिलचे २६१ प्लेट आणि शिलेंडरचा हंडा केला लंपास*
*शाळा फोडून स्टिलचे २६१ प्लेट आणि शिलेंडरचा हंडा केला लंपास*
* जि प उच्च प्रा शाळा मोखाळा येथील घटना *
* मोखळा परिसरात चोरांचा धूमाकुळ *
* चोरटया विरुद्ध ठाण्यात तक्रार *
*..सावली…
पैसा ; दागिने चोरी झाल्याची अनेक उदहारने असताना आता भोजनाचे साहित्यही चोरटयाना अपूरे पड़त असल्याने चक्क मोखाळा येथील जि प शाळेतिल बालकांच्या मध्यान्ह भोजन साहित्यावर डल्ला मारुंन चोरटयानी परस्पर लंपास केल्याची घटना शालेय कामकाज दिनी उघकिस आली आहे सावली येथून जवळच असलेल्या मोखळा येथील जि प उच्च प्राथमिक शाळा असून १ ते ७ वी पर्यन्त शिक्षन दिले जाते ९ शिक्षकी शाळेत २२३ बालकांच्या समावेश असून बालकांच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था शाळेतून केलि जात असल्याने भोजनाचे सर्व साहित्य ताट आणि गैस हंडा आदि शाळेतच ठेवले जात होते त्यासाठी किचन शेड आणि विशेष रूम ची व्यवस्था करण्यात आली होती दररोज मध्यान्ह भोजन झाल्यानतार या सर्व साहित्यांचे नियोजित ठिकाणी साठवनुक़ करून ठेवलीअसे शनिवार रोजी शाळेतिल सर्व बालकांचे भोजन झाल्याणतर भोजनाचे सर्व साहित्य नियोजित ठिकाणी ठेवले असताना रविवार शाळा सुट्टीचा फायदा घेऊन चोटयानी बालकांच्या भोजनाचे सर्व साहित्य लंपास केल्याचे निदर्शनात आले त्यामधे स्टील चे २६१ ताट आणि शिलेण्डर हंडा आदिचा समावेश असल्याचे बोलले जात असून बालकांचे भोजन साहित्याची चोरी करना ऱ्या चोरटया विरुद्ध सावली पोलिस स्टेशन मधे तक्रार देण्यात आली आहे तीन हजार लोकसंख्या असलेल्या मोखाळा गावात या पूर्वी सुधा नऊ बकरे चोरी झाल्याचा प्रकार घडला असून त्यानंतर शाळा फोडून बालकांच्या मध्यान्ह भोजनाची २६१ प्लेट आणि हंडा चोरटयानी लंपास केल्याने या भागात चोरटयानचा धामाकुळ सुरु असल्याचे दिसुन येत आहे परिणामी चोरिच्या सतत होना ऱ्या प्रकारामुळे गावात भीतिचे वातावरण निर्मान होत असून चोरटयावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे …..



