शरद तराळे यांची महाराष्ट्र तैलिक प्रांतिय महासभेचा यूवा विभागीय उपाध्यक्ष पदी निवड
वणी (17 एप्रिल) :- समाजातील एक क्रियाशील कार्यकर्ते समाज कार्यात मोलाचे योगदान देणारे शरद तराळे यांची महाराष्ट्र तैलिक प्रांतिय महासभा अमरावती यूवा विभागीय उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात अाली अाहे

समाजाच्या प्रत्येक कार्यात पूढाकार घेत,अाणी समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा

व वरिष्ठ पातळीवर मांढण्याचा त्यांचा प्रयत्न राहतील.त्यांच्या निवडी बद्धल सच्चा कार्यकर्त्याचा अाज सन्मान करण्यात अाला असून,
वणी शहरातील धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओखळ अाहे.
या नियूक्ती नंतर जिल्हाभरातील समाज बांधवाकडून व मित्र परिवारासह सर्वत्र अानंद होत अाहे.



