Vidarbh24News

Latest Online Breaking News

*मादगी व मातंग समाजातील वाजंत्री व बॅंड वाजवणा -या कुटूंबाला आर्थिक सहाय्य द्या.*

*मादगी व मातंग समाजातील वाजंत्री व बॅंड वाजवणा -या कुटूंबाला आर्थिक सहाय्य द्या.*

*पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास ईटकलवार यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.*

सध्या महाराष्ट्रात (कोविड 19) मुळे सर्वत्र लाकडाऊन सुरू आहे. या लाकडाऊनच्या काळात  मादगी व मातंग समाजातील बॅंड वाजवणा-या कुटूंबाची परिस्थिती अत्यंत भिषण व हलाखीची झालेली आहे, मागील वर्षापासून ऐन लग्णसराईमध्ये लाकडाऊन होत असल्यामुळे मादगी व मातंग समाजाचा मुख्य व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला आहे.या समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच अवलंबून असल्यामुळे मादगी व मातंग समाजाच्या घरी उपासमारीची वेळ आली असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाजंत्री व बॅंड वाजवणा-या कुटूंबाला आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी , पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास ईटकलवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.
मादगी व मातंग समाजाला पुढील काळात काम मिळणे कठीण झाले असून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून माझ्द्र्गी व मातंग समाजातील वाजंत्री व बॅंड वाजवणा-या कुटूंबाला प्रती कुटूंब 5000/- रू.ऊपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रहास ईटकलवार यांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!