गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा
गृहमंत्री अनिल देशमुखांचा यांनी आज दुपारी शरद पवार यांची भेट घेऊन गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. 100 कोटी रूपये महिन्याचे जमा करण्याचे सचिन वाझे मार्फत असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आरोप केलें होतें. तेव्हापासून महाराष्ट्र सरकार वर दबाव होता. शेवटी गृहमंत्री अनिल देशमुखांना द्द्यावा लागला.



