Vidarbh24News

Latest Online Breaking News

भर दिवसा….. डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून आरोपी पसार, डॉ .मत्ते यांना उपचारासाठी नागपुर येथे हलविले….

शेवटी… डॉ. मत्ते यांना नागपुर येथे उपचारासाठी रवाना .

वणी( 5 .एप्रिल ) :-वणी येथील डॉक्टर पद्माकर मते यांचा धारदार शस्त्राने वार केल्याची घटना वणी येथील रामपुरा वार्ड जत्रा रोड येथे त्यांच्या दवाखान्यात घडली. या हल्ल्यात ते अतिशय गंभीर रित्या जखमी झाले सध्या शहरातील खाजगी रुग्णालयातुन शेवटी… डॉ. मत्ते यांना नागपुर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व शहरात चर्चेला वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.

पद्माकर मत्ते यांचा दवाखाना हा रामपुरा येथे आहे .या दवाखान्यात दुपारी 1 वाजता दोन इसम हे दुचाकीवर आले .

व त्यातील एक इसम हा आत मध्ये गेला व दुसरा इसम हा उभा होता.अशी चर्चा देखील आहे. त्यात आत मध्ये गेलेल्या इसमाने डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने अमानुषपणे वार केले व तिथून तो पळ काढून निघाला.

या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस हे घटनास्थळी पोहोचले.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!