Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथील प्रतिष्टित व्यापारी आनंद गेलड़ा यांचे अल्पशा आजाराने निधन

               🙏 *निधन वार्ता* 🙏

वणी( 1.मार्च) :-  वणी शहरात प्रतिष्टित व्यापारी  व श्रीमान श्रीमती जनरल स्टोर्सचे संचालक आनंद गेलड़ा यांचे दि 1 मार्चला सुमारे 11 वाजता नागपुर येथील दवाखान्यात अल्पशा आजाराने निधन झाले.

दुःखद निधनाने शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे .प्रत्येक व्यक्ति आज सुन्न अवस्थेत आहे . एक वेगळी व्यक्तिमत्व व मित्रांना आपल्या हासत्या भाषेत मंत्रमुग्द करणारा तसेच शहरातील एक उत्तम स्वभावाचा व्यक्ति निघुन गेल्यामुळे त्यांचा परिवारात व शहरात शोकांतिचे वातावरण पसरलेले आहे.

व्यापारी वर्गात दुःखद चर्चा सुरु आहे. तसेच व्यापारी क्षेत्रात चांगलाच धक्का बसला असून सर्वत्र वणी शहरात शोकाकुल वातावरण तयार झाले. त्यांचा मागे आई, पत्नी ,मुलगा ,एक भाऊ व तीन बहिणी असा आप्त परिवार आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!