Vidarbh24News

Latest Online Breaking News

संभाजीनगर परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र बैठक संपन्न

अहमदनगर( 16. फेब्रू ): परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र बैठक औरंगाबाद अन्नपुर्णा शिवभोजन कार्यालय येथे घेण्यात आली . यावेळी गजाननराव जोशी याच्या.अध्यक्षतेखाली तसेच वेदशास्री अतुल भंगरे गुरुजी याच्या मार्गदर्शनाखाली यावेळी महाराष्ट्र पदाधिकारी बैठक संपन्न झाली त्यावेळी महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर केली .ती खालील प्रमाणे बाळासाहेब थिगळे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सौ मंगलाताई आगवान महिला कार्यध्यक्षा .

विठुगुरू वजुरकर कार्यध्यक्ष ,संजय कुलकर्णी महाराष्ट्र उपाध्यक्ष ,कुलदिपराव कुळकर्णी महाराष्ट्र उपाध्यक्ष ,गोपाळराव जेवळीकर महाराष्ट्र संघटक ,सौ . मनिषाताई कुलकर्णी कोष्याध्यक्ष , बाबाजी पाठक संपर्क प्रमुख ,मकरंद जोशी प्रशिध्दी प्रमुख तर पच्छीम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राहुल औटी याप्रमाणे कार्यकारणी घोषित करुन महाराष्ट्रात ब्राम्हण समाजावर व स्रीवर कुठे अत्याचार होत असेलं तर आवाज उठविणे .

नागरिकानावर होणारा मानसिक त्रास ,गोरगरिबाना मदत करणे ,रुग्णाना मदत करणे. विवाह कार्यास मदत करणे ,आदी विषयी माहिती गजाननराव जोशी यांनी दिली , तसेच वेधशास्री भंगरे गुरुजी यांनी ब्राम्हण संघटना किती आवश्यक आहे . दानाचे महत्व .कन्यदान करताना दर्भ व पाणी रुपया हे देणे किती महत्वाचे आहे .

दर्भ म्हणजे दर्भाप्रमाने पवित्र असली पाहिजे व दोन पळी पाणी कन्येच्या हातावर टाकताना . तु ज्या घरी प्रवेश करेल त्या ठिकाणी लक्ष्मी रुपात गेली पाहिजे . जिवन म्हणजे पाणी तसेच या सृष्टी मध्ये कलियुगात पाणी विकले जाईल त्या दिवसापासून कलियुग चालु होईल, आसे भगरे गुरूजी यांनी सांगितले .पाणी वीस रुपये लिटर ने विकल्या जाईल यांची मला शाश्वती नव्हती .

ते पाणी विकत घेऊन पित आहे. यालाच म्हणतात घोर कलिंयुगाचा आरंभास सुरवात झालेला दिसतो.आता सिजर करुन मुलास जन्म देणे सोपे झाले . व ब्राम्हणाना विचारुन गुरुजी कोणती वेळ , दिवस योग चांगले आहे . याविषयी माहिती घेऊन डाँक्टर कडुन चागल्या योगावर अपत्याचा जन्म करुन घेत आहे .

नार्मल डिलेवरी शक्यतो कालबाह्य होत आहे. यामुळे आम्ही सध्या तरी ब्रम्हदेव झालेलो दिसत आहे . याला काहीच महत्व नाही . याविषयी मार्गदर्शन केले ,बहुभाषीक ब्राह्मण महासंघाचे महामंत्री सुरेशराव मुळे अखिल भारतीय पेशवा संघटना संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील निलेश रोडे ,उदय पाठक सुष्मा थिगळे संदीप कुर्लेकर तसेच परशुराम संस्कार सेवा संघाचे सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच सात जिल्हातील सर्व पदाधिकारी ब्राम्हण मोठ्या संख्यने उपस्थित होते .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!