Vidarbh24News

Latest Online Breaking News

“मालवाहक संघटना व ट्रैक्टर यूनियन “वणीच्या वतीने मा.श्री.इजहार शेख यांचा जंगी सत्कार

उपाध्यक्षपदी निवड झाल्याने वणीतील युवकवर्गात जल्लोषमय वातावरण

मा. श्री. इजहार शेख यांना संघटनेचे पदाधिकारी वर्गाकडून शुभेच्छा वर्षाव 

वणी( 15. फेब्रू ) :- मा.श्री.इजहार शेख यांची भारतीय राष्ट्रीय कांग्रेस यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नुरी चौक मार्केट लाइन इथे मालवाहक संघटना वणीच्या वतिने जंगी सत्कार करण्यात आला. तसेच काही प्रमाणात सर्व संघटनेचे अधिकारी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाशी चर्चा करण्यात आली .

मा.श्री.इजहार शेख यांची कांग्रेस यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने युवकवर्ग व संघटनेचा कार्यकर्त्यांमधे एक जल्लोषमय वातावरण तयार झाले असल्याचे काहींचे म्हणणे आहे. ” मालवाहक संघटनेचा ज्या काही मागण्या असतील त्या पूर्णत्वास आणण्याचे प्रयत्न करू व त्यांचासाठी सतत झटत राहू ” ,असे मा.श्री.इजहार शेख भारतीय राष्ट्रीय कांग्रेस यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष यांनी विदर्भ24न्यूज वणी ला माहिती दिली.सत्कार प्रसंगी उपस्थिती म्हणुन  वणी माल वाहतुक संघटनेचे उस्मान खां पठान,भास्कर देठे,फिरोज खां पठान,कैलाश घोसरे,सुनील वराटे,अब्दुल हमीद,विजय सहारे,विनोद राजुरकर,शेख अब्दुल भाई,आसिफ शेख,संतोष सहारे,रफीक शेख,अमोल घाटोडे,अब्दुल मोईस,इमरान खान,रशीदखान,

आकाश सोंनकुसरे,अमोल बोबडे,साजिद खान,कलीम शेख,अनिस खान,राजू पोटदुखे,राम चोखारे,शेख शम्मी,एजाज खान,मिनाज सैय्यद,प्रवीण चामते,सलीम शेख,युसूफ खान,अमोल शिंधे,अनवर अली,उस्मान खान,संजय चोखारे, महेमुदशेख,जहांगीर शेख, नासीर शेख, मरोती भाऊ,आरिफ शेख,रिजवान शेख,इनायत अली,एजाज खां पठान,सतीश मलोड

तसेच वणी ट्रेक्टर यूनियन धर्मेंद्र काकडे, धिरज पाते,अतुल बोबडे, अतुल हिवरकर, संतोष पिदुरकर, हरिश पाते, सुमित ठेंगने,धिरज पेचे, अमोल लांबत,प्रमोद मीलमिल, आशीष कटकड़े, योगेश येरने,किशोर डौरे,नीलेश डौरे,योगेश बत्कल हे उपस्थित होते.

 

 

 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!