एलआयसीच्या जीवन शांती कॉलनी e7 मित्र मंडळ तर्फे सत्यनारायण महापूजा संपन्न..
एलआयसीच्या जीवन शांती कॉलनी e7 मित्र मंडळ तर्फे सत्यनारायण महापूजा संपन्न..
मुंबई :- एलआयसीच्या जीवन शांती कॉलनी e7 मित्र मंडळ तर्फे सत्यनारायण महापूजा संपन्न झाले. एलआयसीच्या जीवन शांती कॉलनी मध्ये सांताक्रुज पश्चि येथील येथील covid-19 महामारी च्या शासकीय नियमानुसार सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार नाही. परंतु सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय नियम आणि सुरक्षित अंतर या सर्व बाबीचा काठोकाठ पालन साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा सुरक्षित अंतराच्या आणि गर्दी न करण्याच्या नियमामुळे यंदा सर्व ज ना हा कार्यक्रमाचा उपभोग घेता येणार नाही त्याबद्दल आम्ही संयोजक e7 परिवार आणि आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत आहोत अध्यक्ष म्हणाले.



