Vidarbh24News

Latest Online Breaking News

दारू तस्कर वणी पोलिसांच्या रडारवर , उपविभागीय पोलीस विभागाची धडाकेबाज कारवाई

सुमारे 8,80,900/-  लाखांचा मुद्देमाल जप्त 

वणी :- सोमवार 15फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30  वाजताच्या सुमारास अजय शर्मा रा.चंद्रपुर,हे दोन वाहन दारू भरुन, चंद्रपुर येथे घेऊन जात असल्याची, खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस विभागाच्या  पथकाला मिळाली.

यावरून ,एम एच 26 एके -1006 क्रमांकाच्या डस्टर मध्ये देशी दारुच्या 90 एम एल क्षमतेच्या 10 पेट्या आढळून आले. तसेच मारोती सुजुकी रिझ्टस क्रमांक एम.एच.04 एएफ 0871मध्ये 90 एम.एल. चे 19 पेट्या ,प्रत्येक पेटीत 100 नग  अं.कि.26 एकुण 49400/- असा मुद्देमालासह आरोपी वापरत असलेले दोन दूरध्वनी संच असा एकुण 8,80,900/-  रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कार्यवाही महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 21,65 (अ), (इ)  नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

सदर कारवाई पोलिस अधीक्षक दिलिप पाटील भुजबळ ,अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे ,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार,

ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ,समोनि संदिप एकाडे,विजय वानखडे, ईक्बाल शेख, रवि ईसनकर,इम्रान खान, संतोष कालवेलकार यांनी पार पाडली .

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!