Vidarbh24News

Latest Online Breaking News

ग्राहकांचा खास डिमांडवर वणी शहरात प्रथमच “कोल्हापुरी स्पेशल झटका मिसळ “…….

ग्राहकांचा खास डिमांडवर वणी शहरात प्रथमच “कोल्हापुरी स्पेशल झटका मिसळ “…….

★मनाला मिळेल रेस्ट , फूड क्वालिटी ही आमची बेस्ट

वणी( 15 एप्रिल ) :- वणी शहरात प्रथमच महालक्ष्मी फूड्स हॉटेल वणी शहरात प्रथमच स्त्री पुरुष मुला-मुलीं  तसेच वृद्धांच्या आवडी निवडीला प्राधान्य देऊन कोल्हापुरी डिशेशचे आगमन झाले आहे. जैताई मंदिराजवळ हॉटेल महालक्ष्मी फूड्स कॉर्नर ला अवश्य भेट देऊन नाविन्यपूर्ण कोल्हापुरी डिसेंजचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांचे वतीने करण्यात आले आहे.

  वणी शहरात विविध राज्यातील नागरिकांचे वास्तव्य असल्याने येथील नागरिकांच्या आवडीनिवडी ची दखल घेऊन वणी येथे हॉटेल महालक्ष्मी फूड्स कॉर्नरचा भव्य शुभारंभ तारीख 11 एप्रिलला करण्यात आला आहे.

या हॉटेलमध्ये विविध प्रकारचे स्पेशल जसे मुंबई स्पेशल वडापाव, कोल्हापुरी झटका मिसळ, आंध्रप्रदेश येथील आंध्रा करनुल स्पेशल दोसा, इडली, उडीदवडा, व स्पेशल पावभाजीव चायनीज यासारखी वैशिष्टपूर्ण मिष्टान्न पदार्थांचे आगमन होऊन इच्छापूर्ती चे एकमेव ठिकाण आहे व मनोमनी आनंद घ्यावा आणि आता “मनाला मिळेल रेस्ट , फूड क्वालिटी ही आमची बेस्ट ,” तेव्हा त्वरा करा व आस्वाद घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष वैशिष्ट्य:- 

1.फॅमिलीसाठी विशेष सोयी सवलत उपलब्धता आहे.

2.चायनिज, पावभाजी टेस्टी फूडची उपलब्धता आहे.

3.बर्थडे ,अँनिव्हर्सरी  अश्या प्रकारचे विशेष कार्यक्रमची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे

4.कोल्हापुरी मिसळ स्पेशल, स्पेशल पावभाजी डिशेश ऑर्डरने स्वीकारण्यात येईल .

5.आंध्र करनुलचे विशेष डिशेशची देखील उपलब्धता ..

येथील डिश खाण्यासाठी दूरदूर खवय्ये या हॉटेलमध्ये येत आहे. त्यामुळे आजच या डिशचा स्वाद घेत आमचा महालक्ष्मी हॉटेल सोब तुम्ही देखील आपला वेळ घालवून आजची संध्याकाळ अविस्मरणीय करा ,असे आवाहन महालक्ष्मी फूड्स हॉटेल तर्फे करण्यात आले आहे.

पत्ता:- मेहता हॉटेल,जैताई मंदिर जवळ तसेच साई मंदिर समोर, वणी

बुकिंगसाठी व अधिक माहितीकरीता संपर्क :- 8591380553

 

 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!