Vidarbh24News

Latest Online Breaking News

दारू तस्करीसाठी सज्ज असलेल्या तस्करांचा वणी पोलिसांची मुस्कटदाबी सुरुच…

– 2 आरोपीला अटक ,25 पेट्या देशी दारू जप्त.

वणी :-  2 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या 11.30   वाजताच्या सुमारास मोर्य लेआऊट चिखलगाव येथे  दारु भरुन असलेली दोन वाहन धनेश्वर भवानीशंकर जोशी (52) रा. मोर्य लेआऊट यांच्या घरानजिक तस्करीसाठी  सज्ज असल्याची माहीती मिळताच ,घटना स्थळी छापा टाकण्यात  आला.

या कारवाईत 25 पेट्या देशी दारू जप्त करण्यात आल्या असून, नगद 18000/-   ऑपटेरा मॅगनम क्र. एम.एच.04 डि.वाय.5195 कि.500000/- तसेच टाटा नॅनो क्र.एम.एच.34 एए 6954 कि.100000/- असा एकुण मुद्देमाल 6, 83,000 /- जप्त करण्यात आला.  यामध्ये धनेश्वर भवानिशंकर जोशी(52) रा. मोर्य लेआऊट चिखलगाव, कुंदन कोकाजी चव्हाण (27)रा.शास्त्री नगर वणी ,दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 (अ), (इ) ,82,83 नुसार गुन्हा दाखल केला आहे.  सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोऊनी गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार यांनी केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!