Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर (कॉ )येथील दिक्षाभूमी बुद्ध विहार कमेटी सर्वानुमते नवीन कार्यकारणी जाहीर

 

राजुर :- तालुक्यातील राजूर कॉ येथील दिक्षाभूमी बुद्ध विहाराची दर 2 वर्षांनी नवीन कार्यकारणी गठीत केल्या जाते त्याच अनुषंगाने यंदाही हरिहर निमसटकर यांचा अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात लोकशाही पद्धतीने ही निवडणूक विहारात घेण्यात आली .

त्यात सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी जास्त पसंती विवेक निमसटकर यांची वतर उपाध्यक्ष पंकज कांबळे ,सचिव एड. जितकुमार चालखुरे ,

सहसचिव  सुनीता कुंभारे , कार्याध्यक्ष पदी आशिष दुबे , कोषाध्यक्ष  यशवंत पाटील ,सहकोषाध्याक्ष शोभाताई उमरे , सल्लागार म्हणून सेवकदास नगराळे ,

सोमेश्वर जांगळे ,मेंढे , गणेश रामटेके , सदस्य म्हणून अनिल पाटील , संघपाल धाबर्डे ,निता निमसटकर ,पल्लवी मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!