Vidarbh24News

Latest Online Breaking News

ग्रामिण रुग्णालय सिंदेवाहीचा कामचुकारपणा

ग्रामिण रुग्णालय सिंदेवाहीचा कामचुकारपणा

 

सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी रुग्णांप्रती किती कर्तव्यनिष्ठ आहेत, हे आज प्रत्यक्षात आले. सिंदेवाही  जवळिल नांदगांव येथील तुशार आनंदे वय २५ वर्षे  व त्याची पत्नी सारीका वय २२ वर्षे हिला घेऊन आपल्या दुचाकी वाहनाने गिरगांवला जात असता, गिरगांवचे स्मशानभुमीजवळ दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला. दुचाकीवरूण पडल्यामुळे तुषारच्या  डोक्याला मार लागला. व सारीकाला सूद्धा मुका मार लागला

⁰त्या दोघांनाही काही तरूणांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगांव (धुमनखेडा) येथे उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी सिंदेवाहीचे ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जान्याचा सल्ला दिल्याने नवरगांव येथील सामाजीक युवा ब्रिगेडचे संघठनेचे अध्यक्ष अमोल निनावे यांनी संघटणेचे चारचाकी वाहनाने ग्रामिण रुग्णालय सिंदेवाही येथे पोचता केले. परिस्थीती अशी होती की, तूषार च्या  डोक्याला मार असल्यामुळे तो बेशुद्धावस्थेत सलाईन लाऊनच गाडीत टाकून आणले असता, दवाखान्यातील स्टॉफ पेशंटला गाडीतून उतरवायला तयार नाही. ड्रेसवर असलेला सुरक्षा गार्ड म्हणाला आमचे काम नाही. मग त्या सुरक्षा गार्डचे दवाखान्यात काय काम ? दवाखान्याचे गेटवर राहूनच सुरक्षा व्यवस्था बघावी. दवाखान्याचे कामात लुडबूड करू नये.* *स्वता सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष्य यांनी त्या अपघात झालेल्या वक्तीला हॉस्पिटल च्या आत मध्ये नेण्यास मदत केली*
*जेव्हा की, सिरीयस पेशंट दवाखान्यात आला असता त्याल्या तुम्ही सेवा देऊ शकत नाही, तेव्हा दवाखान्याचा स्टॉफ काय कामाचा ? असा प्रश्न उद्भावतो जनतेची सेवा विसरुंन माणूसकी विसरून जातो याला काय म्हणावे ! सर्व साधारण बाहेर चा वक्ती अपघात झालेल्या वक्तीला मदत करू शकतो मात्र जे पगार धारक कर्मचारी असतात ते मात्र हातावर हात ठेवून केवळ बघ्याची भुमिका  बजावत असेल तर त्यांना पगार कशाचे देण्यात येत आहे. असे प्रश्न सर्व सामान्य जनतेच्या मनात पडलेले आहे. त्यामुळे अश्या कामचुकार व आळशी कर्मचारी वर कारवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!