Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हाध्यक्ष पदी इम्रान शेख यांची नवीन नियुक्ती

-पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर

विदर्भ 24न्यूज/धुळे:- ०८जाणे.२०२१ रोजी पोलीस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हाध्यक्ष पदी इम्रान रऊफ शेख यांची नवीन निवड केल्याचे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले आहे, इम्रान शेख हे पोलीस बॉईज असोसिएशन मध्ये सन २०१६ पासून धुळे शहराध्यक्ष या पदावर काम करत होते, त्यांनी आत्तापर्यंत पोलीस बॉईज असोसिएशन मार्फत धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या अनेक समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे,
त्यामुळे इम्रान शेख यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांची धुळे जिल्हाध्यक्ष ही महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी संगितले आहे.
इम्रान शेख यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!