Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्यां वाढदिवसानिमित्त भव्य रक्त दान शिबिर – रोहित दादा विचार मंच राजुरा.

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार 8855994001.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्यां वाढदिवसानिमित्त भव्य रक्त दान शिबिर – रोहित दादा विचार मंच राजुरा.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्यां वाढदिवसानिमित्त राजुरा तालुका /शहर रोहित दादा पवार विचारमंचचे व मित्रमंडळ राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १४-१२-२०२० ला सकाळी ११ वाजत येथील हनुमान मंदिर, साईनगर, शिवाजी वॉर्ड राजुरा येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शहरातील व साई नगर वार्डातील मोठ्या संख्यने युवकांनी रक्त दान केले… यावेळी राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, राजुरा युवक तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, युवक शहराध्यक्ष स्वप्नील बाजुजवार, रोहित दादा विचार मंच तालुकाध्यक्ष सुजित कावळे, रो.दा. वि. मं. शहराध्यक्ष ऑस्टिन सावरकर, शहर उपाध्यक्ष रखिब शेख, राजू ददगाळ, संघटक सचिव संदीप पोगला, महासचिव अंकुश भोंगळे, गौरव वासाडे, निहाल माथनकर, अंकुश कायरकर, यश मोरे, प्रतिक कावळे, आदित्य धोटे,राहुल वणकर, उत्पल गोरे,भूषण रागीट, प्रज्वल ढवस व नयन सुर्यवंशी, तसेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालय चे वैधकिय समाजसेवा अधीक्षक श्री. पंकज पवार, रक्तपेढी तंत्रण्या श्री. जय पाचारे, परिचर श्री. योगेश जारुंडे,कृतीका गडगेलवार, दीक्षा डोंगरे, साहायक लक्ष्मण नगराळे व वाहन चालक रुपेश घुमे यांचे ” वृक्ष रोपटे” देऊन राजुरा शहराध्यक्ष आशिष यमनुरवार, शहर उपाध्यक्ष रखिब शेख, युवक शहराध्यक्ष स्वप्नील बाजुजवार, रो. दा. वि. मं तालुकाध्यक्ष सुजित कावळे व. रो. दा. वि. मं शहराध्यक्ष ऑस्टिन सावरकर यांचा हस्ते सत्कार करण्यात आला..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!