यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नव्याने जाहीर होणार

राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्त अविनाश सणस यांचे निर्देश…
(पांढरकवडा :- 3 डिसें ) :- यवतमाळ जिल्ह्याचा राज्यात माहे एप्रिल ते जून 2020 कालावधी मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित जुलै, डिसेंबर 2012 या कालावधीत ग्रामपंचायतींची मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी क्रमांक घोषित करण्यात आला .
असून हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी सहा डिसेंबर तर प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी 10 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहे असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त अविनाश यांनी दिले.
तथापि सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरअखेर व जानेवारी महिन्यात होण्याचे संकेत मिळत आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पर्यवेक्षण संचालन व नियंत्रण आधीची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे .
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते परंतु को वेळची परिस्थिती उद्भवल्यास 17 मार्च 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता तर 19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली होती मात्र भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार याद्या 25 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केले आहेत .
ग्रामपंचायत निवडणूक रद्द झालेल्या ग्रामपंचायत सहा 14233 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांच्या चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विधानसभा मतदारसंघाचा 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येत ,असून त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या डिसेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार
असून प्रभागनिहाय मतदार याद्या मध्ये नवीन नावाचा समावेश करणे नोंद करणे अथवा नावे किंवा पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी 20 नोव्हेंबर 2020 रोजी आदेशात नमूद केले आहे.