डॉ.गणेश नैताम : शेतकरी ते डॉक्टर… एका आदिवासी डॉक्टरचा आदर्श असा प्रवास………..
डॉ.गणेश नैताम यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्ति विशेष लेख……..
वणी ( 29 नोव्हे ):-युवा व्यक्तीमत्वडॉ.गणेश नैताम यांचा आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त वाचकांसाठी खास व्यक्तीचित्र…………..”व्यक्ति विशेष

जीव भावाचा डॉक्टर डॉक्टर गणेश नेता आदिवासी बहुसंख्य असलेल्या केळापूर तालुक्यातील येथे जन्मलेले डॉक्टर नैताम. अभ्यासाची आवड असलेले गणेश नैताम लहानपणी बालवयातच आई-वडील शेतातील कामे करायला सांगतात म्हणून इतर मुलांप्रमाणे खोटे न बोलता आई-वडिलांना बोलून घर सोडून संत गाडगेबाबा आश्रम शाळा उमरी येथे शिक्षण घेण्यासाठी गेले.उत्तीर्ण झाल्यानंतर पांढरकवडा येथील झेड .पी .ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी सायन्स करून डॉक्टर बनण्यासाठी शेवटी बीएचएमएस करुन सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून नाशिक येथील कॉलेजमध्ये BHMS पूर्ण झाल्यानंतर ठाणे , कल्याण भिवंडी येथील नामांकित हॉस्पिटल मध्ये सेवा देत असताना, आपल्या कर्मभूमीत जन्मभूमीचे ओढ असताना गावात परतला .आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा तसेच समाजसेवेचे कार्य करत राहायचे याच उद्देश्यानी कर्मभूमित , जन्मभूमि गावात परतला.
.
मात्र डॉक्टर गणेश नैताम हे कोरोनाचा काळात आपल्या अखंड आरोग्यसेवा गरीब आदिवासी सह स्वतः चोवीस तास उपलब्ध करून लाइफ केअर या दवाखान्यात पांढरकवडा त्यानी अहोरात्र सेवा केली .अशाच समाज प्रेमी। डॉक्टर गणेश नेताम यांना त्यांच्या शाळेतील सर्वच मित्र मंडळ व समस्त वाघोली गावकरी तसेच पांढरकवडा शहरातील शुभचित्त वाढदिवस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐



