असोशिएशन प्रोगेसिव्ह एम्पलाईज गडचिरोली द्वारा रक्तदान कॅम्प चे आयोजन
-रक्तदान श्रेष्ठदान कॅम्प
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:- शासकीय रुग्णालयात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन एक सामाजिक बांधीलकी म्हणून फिजीकल डिस्टन्स चे पालन करून दिनांक-२९नोव्हेंबर २०२० रोज रविवारला सकाळी ०८:३० वाजता स्थळ:- फॉरेस्ट रेस्ट हॉऊस गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे, करीता सर्व तरुण तरुणींना विनंती आहे की, कोरोना वायरसच्या प्रकोप आमच्या रक्तदानाने संपुष्टात येणार नाही पन याकामी अथवा इतरही प्रसंगी मानवजिव वाचवण्याची ताकत आपल्या रक्तदानात निश्चित आहे. सामाजिक बांधिलकी समजून रक्तदान अवश्य करावे असे असोशिएशन प्रोगेसिव्ह एम्पलाईज गडचिरोलीच्या वतीने आव्हाहन केले आहे..
रक्तदात्यांकरिता अल्पोपहार तसेच प्रोत्साहनपर एक T-Shirt भेटवस्तू म्हणून देण्यात येईल..



