Vidarbh24News

Latest Online Breaking News

तब्बल आठ महिन्यानंतर वणी व राजूर येथे फ्री मेथोडिस्ट चर्च सुरू ….

 

वणी – वणी व राजुर येथे तब्बल आठ महिन्यानंतर  पहिल्या रविवारला शहरातील सर्व चर्च उघडण्यात आले.यामुळे शहरातील फ्री मेथोडिस्ट चर्चच्या भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांमध्ये चर्चमध्ये प्रवेश दिले तसेच देशाच्या सर्वोतोपरी परिस्थितीसाठी प्रार्थना करण्यात आल्या.सरकारच्या धार्मिक स्थळे उघडण्यात आलेल्या निर्णयाने सर्वांनी स्वागत केले आहे.वणी व राजूर येथील फ्री मेथोडिस्ट चर्चमध्ये पुर्णपणे सैनीटाइज करण्यात आले.

त्यानंतर भावींकांसाठी काही सूचनाफलकही लावण्यात आले.महिला मंडळाच्या वतीने गृहसण साजरा करण्यात आला.

.

कोरोनाव्हायरस आणि त्यानंतर लागू झालेला लॉकडाउनच्या काही धोरणामुळे राज्यातील प्रार्थनास्थळे आठ महिन्यापासून बंद करण्यात आले होते.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!