मंल्लेरा येते शाहिद क्रांतिवीर बाबुराव फुलेसुर शेडमाके शहीद दिवस साजरा
मंल्लेरा येते शाहिद क्रांतिवीर बाबुराव फुलेसुर शेडमाके शहीद दिवस साजरा
ता.मूलचेरा .. आज दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी मंल्लेरा येते शाहिद क्रांतिवीर बाबुराव फुलेसुर शेडमाके यांचा शहीद दिन त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहून ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। यावेळी ध्वजारोहण कार्यक्रम मा. विजय सिडाम यांच्या हस्ते करण्यात आले।पेसा कोषसमितीचे अध्यक्ष विलास ईष्टाम, संजय मरापे, विनोद मुत्येलवार, प्रतिष्टीत नागरिक चिन्नाजी कोवे, वसंत इष्टाम, भीमराव सिडाम, किसन कोवे, मारोती पा. मरापे, नानाजी आत्राम, कलमशाही कोवे, भिक्काजी मरापे, धनराज आलाम, आकाश मडावी व इतर पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक, युवक वर्ग व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते,



