Vidarbh24News

Latest Online Breaking News

रमाई आवास योजनेची २०१९-२० चे अनुदान निधी त्वरीत देण्यात यावी

रमाई आवास योजनेची २०१९-२० चे अनुदान निधी त्वरीत देण्यात यावी

-पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे यांची मागणी

विदर्भ 24न्यूज
प्रतिनिधी
जेप्रा:- गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती मधील रमाई आवास योजनेचे मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना ११ महिने होऊन सुद्धा आवास योजनेचे अनुदान निधी मिळालेली नसल्याने लाभार्थी स्वतःचे घर बांधण्यासाठी जुने घर पाडल्याने त्यांना राहावयास जागा नसल्याने दुसऱ्याच्या घराचा आसरा घ्यावं लागत आहे.तर कुणी खुल्या जागेत झोपडी किंवा ताडपत्री बांधून मुलाबाळांना घेऊन वास्तव्यास राहावं लागत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत पावसाच्या तळाक्यात खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही लाभार्थ्यांची संसार उघड्यावर पडले आहे. संबंधित कार्यलयात चौकशी केली असता सादर योजनेची निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असून रमाई आवास योजनेच्या लाभार्थी हे उघड्यावर संसार करणार का असे प्रश्न निर्माण झाले आहे. तरी संबंधित शासनांनी एका महिन्याच्या आत निधी उपलब्ध करून वाटप नकेल्यास कोरोनाच्या काळात तीव्र आंदोलन करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, व संबंधित कार्यालयास जिल्हाधिकारी यांचे मार्फतीने निवेदन देण्यात आले निवेदन देतांना पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे, संजय अलोने, धर्मेन्द्र गोवर्धन, विलास
पेंदोरकर् हे उपस्थित होते..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!