पोलीस बॉईज असोसिएशन अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी नरेंद्र अशोक राऊत यांची निवड
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर
विदर्भ 24न्यूज
अकोला:- १०आक्टोबर रोजी अकोला येथील रहिवासी असलेले नरेंद्र अशोक राऊत यांची पोलीस बॉईज असोसिएशन अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले आहे. अकोला येथील दक्षता नगर पोलीस लाईन मध्ये अकोला जिल्हाध्यक्ष विजुभाऊ नावकार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी सर्वानुमते नरेंद्र राऊत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशन अकोला जिल्हा यांचे वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या..

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343




