Vidarbh24News

Latest Online Breaking News

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय बन्सोड कोरोमामुक्त

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय बन्सोड कोरोमामुक्त

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
वडसा:- तालुक्यातील जेष्ठ समाज सेवक म्हणून ओळख असलेले विजय बन्सोड सर, यांनी पदोन्नतीतील आरक्षण कायम राहावे. या मुख्य मागणीकरीता व कास्ट्राईब कल्याण महासंघातर्फे आयोजित दिक्षाभूमी ते मुंबई मार्च करीता जिल्ह्यातील विविध तालुक्यात मुख्य पदाधिकाऱ्यांच्या सभा पार पाडल्यानंतर दि. २४ सप्टेंबर  ला कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय बन्सोड यांना कोरोना ची लागण झाली होती. त्यांचा संस्थात्मक व स्वत:चे विलगीकरणाचा कार्यकाल संपून आज दि. १०आक्टोबर रोजी ते कोरोणामुक्त झाले. ते म.रा.कास्ट्राईब कल्याण महासंघासह, म.रा.केंद्रप्रमुख महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष सुध्दा आहेत. यासोबतच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात ते सक्रीय असून दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोलीचे मार्गदर्शक तर त्रिरत्न समता संघ देसाईगंजचे मुख्य प्रवर्तक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना झालेल्या कोरोना लागणमुळे त्यांच्या अनेक चाहत्यांनी ते लवकर कोरोना मुक्त होवोत, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार विजय बन्सोड कोरोनामुक्त झाल्याने त्यांच्या चाहत्यांच्या उत्साहात भर पडली असून ते आनंद व्यक्त करीत आहेत.

गडचिरोली शहरात घरपोच सेवा सुरु होत आहे सत्यशोध डेली सर्व्हिसेस चे आज शुभारंभ..

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!