शासनाने दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करीत जि.प .प्राथमिक शाळा धोपटाळा शाळेत म.गांधी व शास्त्री जयंती संपन्न
शासनाने दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करीत जि.प .प्राथमिक शाळा धोपटाळा शाळेत म.गांधी व शास्त्री जयंती संपन्न
वणी – कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या सूचनाचे (मास्क व सोशल डिस्टनसिंगचे) काटेकोरपणे पालन करीत जि.प .प्राथमिक शाळा ,धोपटाळा तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली .
त्या निमित्य गावातील जेष्ठ तसेच प्रतिष्ठित नागरिक कवडूजी पाटिल मड़ावी ,मुख्याध्यापक व शिक्षक यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला श्री.कवडूजी पाटिल मड़ावी यांचा हस्ते पुष्प हार घालून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी कार्यक्रमाला शाळेतील धोपटाळा येथील मुख्याध्यापक मोहन हरड़े व तेथील सहाय्यक शिक्षक प्रकाश तालावार हे उपस्थित होते.



