Vidarbh24News

Latest Online Breaking News

शाळेत शिरला कोरोना  

शाळेत शिरला कोरोना

 

सावली – लॉकडाऊनमुळे संपूर्ण शाळा व कॉलेज बंद आहेत. शाळेत विद्यार्थांना येण्यास मनाई आहे. परंतु शिक्षकांना शाळेत हजर राहणे आवश्यक असल्यामुळे विश्वशांती विद्यालय सावली येथील शिक्षक रोज शाळेत जात होते. दोन दिवसापूर्वी येथील शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती व आज दुपारी दोन शिक्षकांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. सुरवातीला तहसील कार्यालय नंतर पोलीस स्टेशन, पंचायत समिती व आता शाळेत कोरोनाने प्रवेश केला आहे. सावलीच्या सर्वच कार्यालय  व शाळेत कोरोना आपले पाय पसरत आहे. त्यामुळे सावली शहर वासियांना जागरूक राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात सुद्धा सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!