Vidarbh24News

Latest Online Breaking News

महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांना १०% आरक्षण मिळायला पाहिजे – श्री. रखीब शेख उपाध्यक्ष राजुरा शहर रा.काँ.पा. ची मागणी

आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा शहर तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१

*महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांना १०% आरक्षण मिळायला पाहिजे – श्री. रखीब शेख उपाध्यक्ष राजुरा शहर रा.काँ.पा. ची मागणी.

दिनांक ०८सप्टेंबर२०२० अल्पसंख्याक‌ समजाला आरक्षण मिळावे यासाठी राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री. रखिब शेख यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन राजुरा तहसीलदार श्री. होळी साहेब यांचा मार्फत पाठविले.

महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांना सामाजिक राजकीय आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे.त्या वर आधारित १०% आरक्षण शिक्षण आणि नौकरी मिळावेत अशी आज निवेदनात मागणी केली..
त्यावेळी राजुरा शहराध्यक्ष श्री. आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष श्री. राजु भाऊ ददगाळ, महासचिव श्री. नदीम महेमुद शेख महासचिव श्री. अंकुश भोंगळे, संघटक सचिव श्री. संदीप पोगला, संघटक सचिव श्री. जुनेद शेख, ईमरान पटेल, वसिम (बंटि)शेख ,सैय्यद शाहिद, अरबाज पठाण, सोहेल शेख, वसिम शेख व नावेश शेख उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!