उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांना कोरोनाची लागण
उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांना कोरोनाची लागण
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर : जनतेच्या विविध समश्याना घेऊन मोठ्या जबाबदारीनं प्रशासना समोर प्रश्न मांडत असनाऱ्या लोकनेते राजूभाऊ झोडे यांना कोरोनाची लागण झाली आहे . खुद्द झोडे यांनी याबाबतची माहिती दिली. राजू झोडे हे एक अहोरात्र जनतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते असून या बातमीने लाखो चाहते त्यांच्या प्रकृती साठी प्रार्थना करीत आहेत.
माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्याकरिता माझेवर उपचार सुरु आहेत. येत्या काळात नियमांप्रमाणं आपण विलगीकरणात राहणार असून, तब्बेत ठीक असल्याचे सांगितले, मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी करून काळजी घेण्यास सांगितले आहे. आपण कोरोनासोबतचा हा लढा नक्कीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केला.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343




