Vidarbh24News

Latest Online Breaking News

जि.प.प्रा.शाळा डोंगरगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य वृक्षारोपण..

जि.प.प्रा.शाळा डोंगरगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य वृक्षारोपण..

विदर्भ24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली / डोंगरगाव : स्वातंत्र्य दिनाच्या ७३व्या वर्धापनाचे औचित्य साधून जि.प.प्रा.शाळा डोंगरगाव येथे १५ ऑगस्ट रोजी शाळेतील ध्वज शाळा शिक्षण समिती चे अध्यक्षा कांताताई देशमुख, यांच्या हस्ते ध्वजारोहण करून. स्वातंत्र्य दिनानिमित्य शाळेतील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.मंत्रालय , मुंबई यांच्या निर्देशानुसार व कोरोना विषाणू ची पार्श्वभूमी विचारात घेता योग्य सामाजिक अंतर राखून सकाळी ०८:०० वा. ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष देवेन्द्र बांबोळे, ग्रामसेवक राकेश शिवणकर, ग्रा.पं.सदस्य बोलावार, हेमंत रोहणकर,मुरलीधर ठाकरे, डॉ.सुप्रिया बडगे,भटकर, अंगणवाडी सेविका नव्हाते, आशावर्कर ठाकरे, मुख्यध्यपिका कांदोटीवार मॅडम,सहाय्यक शिक्षिका सपना बावनकुळे, व गावकरी उपस्थित होते .

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!