खळबळजनक बातमी; गोंडपिपरीत आज एकाचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्ह.
खळबळजनक बातमी;
गोंडपिपरीत आज एकाचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्ह.
अनेकांशी संपर्क आल्याने गोंडपिपरित भीतीचे वातावरण.
नितीन रामटेके
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी8
698648634
गोंडपिपरी:- भावाची तब्बेत गंभीर असल्यामुळ संबधीत इसम आपल्या परिवारासह सांगली जिल्ह्यातील मुळ गावी गेले होते.
दरम्यान ते गोंडपिपरीला परत आल्यानंतर तपासणी केली असता रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे.
संबधीत न्यायालयाशी संबधीत असल्याने कार्यरत लिपिकांची चाचणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळ वकील वर्गात भितीचे वातावरण आहे.
परिस्थिती लक्षात घेता न्यायालय परिसर सिल करण्यात आला आहे.



