Vidarbh24News

Latest Online Breaking News

MS-CIT प्रशिक्षण केंद्र आजपासून सुरु 

MS-CIT प्रशिक्षण केंद्र आजपासून सुरु 

सावली- मार्च महीन्यापासुन कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे लॉकडाउन ची घोषणा केली होती. त्यामुळे सर्व लहान-मोठे व्यवसाय पूर्णत: बंद होते यात मुख्यत: म्हणजे (MKCL) संगणक प्रशिक्षण संस्था ही पण मागील पाच महीन्यापासुन बंद होती. मात्र आता जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी १० आगस्टपासुन प्रवेश व प्रशिक्षण करीता अटी शर्ती ने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे १० ऑगस्ट पासून  प्रवेश व प्रशिक्षण प्रक्रिया पुर्णत: सुरु झालेली आहे.

STUDENT COMPUTER EDUCATION SAOLI चे मोबाइल ऍप आजच डाउनलोड करा आणि मोबाईल वर MSCIT व इतर कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ची प्रॅक्टिस करा. ऍप डाउनलोड साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व लॉगिन करण्यासाठी आपल्या केंद्राचा मोबाइल क्रमांक 9960738676 हा नंबर एंटर करा. app चा वापर करण्यासाठी विडीओ पहा.https://youtu.be/SWiX6Z0TYmM

https://play.google.com/store/apps/details?id=com.happy.mycomputer

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!