Vidarbh24News

Latest Online Breaking News

  *जागतिक मुलं निवासी दिवस साजरा*

*जागतिक मुलं निवासी दिवस साजरा*

आज दि.९ऑगस्ट २०२० रोज रविवार ला किष्टापुर टोला येते जागतिक मूलनिवासी दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेने सन १९९४ पासून मूलनिवासी लोकांचे रुढी, परंपरा चालीरीतींची जोपासना व्हावी, त्याच्या कलेला वाव मिळावा म्हणून दरवर्षी जगभरामध्ये साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे किष्टापुर टोला येथे जागतिक मूलनिवासी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन अखिल भारतीय भुमक संघाचे सदस्य श्री. नामदेव कुसराम, ध्वजारोहण गावातील वरिष्ठ श्री. लटारू गावडे, दयाराम कन्नाके, कुळीराम मडावी तर सूत्रसंचालन प्रशांत गावडे यांनी केले. या कार्यक्रमाला श्री. अविनाश गावडे, देवराव परचाके, पांडुरंग वेलादी, संदीप वेलादी, खुशाल सिडाम,वासुदेव वेट्टी,मंगेश वेलादी, गुड्डू वेलादी, निलेश वेट्टी, विकास परचाके,मयुर गावडे, महेंद्र वेलादी , विशाल सिडाम,रुपेश कनाके, बंडू सिडाम, उमेश वेलादी, विवेक कुळमेथे, खुशाल वेलादी, तुकाराम सिडाम ,भास्कर पाल, गोकुळ धानफोले, दिलेश रामटेके, सुधाकर पाल, आदी गावातील मंडळी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!