Vidarbh24News

Latest Online Breaking News

समतादूत च्या वतिने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..

समतादूतने केली ग्रामस्थाना मास्क चे वितरण..

विदर्भ 24 न्यूज़ ब्रम्हपुरी/गोगांव:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्रीमहोदय माननीय धनंजय मुंडे साहेब त्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संशोधन आणि प्रशिक्षण सश्या BARTI मा. कणसे साहेब मुख्यसंचालक यांच्या मार्गदर्शना खाली श्रीमती वाघमारे,मूख्यसंचालिका यांच्या संकल्पनेतुन प्रकल्प अधिकारी मा. गणविर सर,यांच्या नेतृत्वाखाली, “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव” असे अण्णाभाऊ साठे यांची 100 वि जयंतीचा कार्यक्रम गोगाव ग्रामपंचायत मध्ये समतादूत रज्जूताई मेण्ढुलकर यांनी आयोजित केला या कार्यक्रमाला मा. सेलौकर साहेब, सरपंच, मा.ईशव्हर् खोब्रागडे उपसरपंच , वर्षाताई भोयर , तसेंच ग्रामपंचायत सदष्य उपस्तीत होते या कार्यक्रमात अण्णाभाऊ यांचे जीवन कार्ये त्यांचे संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय संविधानाची प्रत ग्राम पंचायत ला भेट देण्यात आली, सद्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने सोशलडिस्ट्ण्स ठेऊन तसेंच समता दूत यांनी स्वत: मास्क तयार करुन वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार सुनीता भोयर यांनी केले.

बातमी व जाहीरातिसाठी संपर्क-9422645343

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!