Vidarbh24News

Latest Online Breaking News

सानिटायझर संयंत्राचे पाथरी पोलिस स्टेशन येथे उद्घाटन…..

सानिटायझर संयंत्राचे पाथरी पोलिस स्टेशन येथे उद्घाटन…..

*पत्रकार संघाचा उपक्रम*
*ठाणे दाराने मानले पत्रकार संघाचे आभार *
सावली ( लोकमत दुधे )
गेल्या साडेतीन महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात देशभरात लाकडाऊन व संचारबंदी करण्यात आली, लोकांचा जमाव होऊ नये म्हणून कलम 144 लागु करण्यात आले, तीन मिटर दुरून बोलावे ,हात स्वच्छ धुवावेत, सानिटायझर , साबन चा वापर करावा, वारंवार नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळावे , आदी जनहितार्थ सुचनेनुसार आज पाथरी पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ. तालुका सावली च्या वतीने सानिटायझर संयंत्र बसविण्यात आले त्याचे नुकतेच ठाणेदार घारे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी पत्रकार बाबा मेश्राम,लोकमत दुधे, मोरेश्वर उदोजवार, होमदेव तुम्मेवार, प्रफुल्ल तुम्मे, सुर्यभान रामटेके, मिथून मेश्राम उपस्थित होते.
या निमित्ताने जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटातून स्वता स्वत:चीच काळजी घेऊन कोरोना सारख्या संसर्गाशी संघर्ष करुन स्वत:चीच रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी ,मीच माझा रक्षक बनून कोरोनाला हद्दपार करण्याचा प्रयत्न करावा.संघाच्या वतीने दिलेल्या सानिटायझर संयंत्र बदल ठाणेदारांनी संघाचे आभार मानले ,सोबतच पोलिस कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!