वणी शहरात कोविड-19 सर्वेक्षण प्रगणकां तर्फे प्रभाग क्र .4. मधे युद्धस्तरावर काम सुरु
वणी शहरात कोविड-19 सर्वेक्षण प्रगणकां तर्फे प्रभाग क्र .4. मधे युद्धस्तरावर काम
वणी- कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच रुग्ण असेल तर तातडीने शोध लागावा यासाठी जिल्हाधिकार्याचा आदेशानुसार 19 जुलै पासून सर्वेक्षनाला सुरुवात करण्यात आली.या सर्वेक्षनातंर्गत वणी नगरपरिषद तर्फे थर्मल स्कैनर ,मास्क ,ऑक्सिमीटर ,हात पंजे ई. साहित्य पिरविन्यात आले. यासाठी एकूण 135 शिक्षकाना वणी येथील स्थानिक मंडपात प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले होते. त्यात एकूण 52 पथके तयार करण्यात आले . त्यात प्रत्येकी शिक्षक प्रगणक म्हणून कार्य करत आहे. असेच काही चमु वणी येथील प्रभाग क्रमांक 4 येथे काही शिक्षक प्रगणक खुप मेहनत घेत आहे व तसेच एकही नियमाची पायमली न करता खुप छान पद्दतिने कार्य ते करत आहे पुन्हा ते सुद्धा या प्रभागात बाहेरुन आलेल्या किंवा बाहेरिल जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ति सर्दी ,खोकला ,ताप यांचे रुग्ण यावर ते वॉच ठेवत आहे. त्यातील शिक्षक त्या प्रभागातिल स्वच्छ्ता व इतर अपडेट ठेवून त्याची माहिती प्रभाग नियंत्रण अधिकारी कड़े जाण्यास मदत होत आहे.यातुन यात विविध विभागाच्या शासकीय कर्मचारी यांच्यावर प्रभागाची जबाबदारी सोपवली आहे.महत्वाचे म्हणजे प्रभाग क्र.4 मधे काम करणारे प्रगणक यांचे कार्याचे कौतूक प्रभाग 4 मधे होत आहेत त्यात कारण ती चमु खुप बारकाईने प्रत्येक बाबी कड़े त्यांचे लक्ष केन्द्रीत केले आहे.अगदी काटेकोरपने लेखी माहिती जमा करत आहे यातून संसर्गाला लवकरात लवकर नियंत्रित होण्यास मदत होइल.त्या प्रभागात प्रगणक म्हणून प्रकाश तालावार ,नामदेव बोबडे ,मनोहर पिमपड़कर,चंदू परेकार, वेणुताई गोऊत्रे, संजय पिदुरकर ,विजय चव्हाण व तसेच पर्यवेक्षक म्हणून दिलीप कोरपेनवार हे कार्य करत आहे.सुरु



