ग्रामपंचायतीवर प्रशासक नको ,निवडणुका घ्या—- राज्यपालाकडे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची राज्यपालाकडे साकडे.
ग्रामपंचायतीवर प्रशासक नको ,निवडणुका घ्या—-
राज्यपालाकडे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची राज्यपालाकडे साकडे
राज्यातील ज्या ग्रामपचायतिचे मदत संपले आहेत व ज्यांच्या संपनार आहेत.त्या ग्रामपंचायतेत खासगी व्यक्ति म्हणून नेमन्याचा राज्य शासनाच्या निर्णय है पूर्णता घटनाबाह्य आहे.त्यामुड़े एक तर निवडणुका घ्या किंवा मदत वाढ दया अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष एड्वोकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केले आहे.
कोरोना साथरोग आटोक्यात आला नसून मूदत सम्पलेल्या संपणाऱ्या राज्यातील सुमारे 14 हजार ग्रामपंचायती वर खासगी व्यक्तिना प्रशासक म्हणून नेमन्याचा निर्णय घेतला आहे.य्या संदर्भात त्यांनी शुक्रवारला राजभावनात राज्यपालाला मागणी केली आहे.महत्वाचे म्हणजे घटनेत प्रशासक नेमन्याची तरतूद नाही.पूर्णतः बेकायदेशीर आहे .म्हणून निवडणुका घ्या अन्यथा मूदत वाढ दया. अशी मागणी केली आहे.



