*महाराष्ट्र राज्य 12 वी परिक्षेचा (HSC) चा निकाल अधिकृतरीत्या उद्या जाहिर होणार*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मण्डलमार्फ़त फेब्रूवारी- मार्च 2020 घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी.) ऑनलाइन निकाल उद्या दिनांक 16/7/2020 ला जाहिर करण्यात येत आहे .महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मण्डल पुणे ,नागपुर,औरंगाबाद ,मुम्बई ,कोल्हापुर,नाशिक ,लातूर ,कोकण,अमरावती ह्या नऊ विभागीय मण्डल मार्फ़त घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी ) च्या निकल अधिकृतरित्या उद्याला सांकेतिक स्थाना वर गुरुवार दिनांक 16/7/2020 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहिर करण्यात येत आहे .
अधिकृत संकेत स्थान ख़लीलप्रमाने
1) www. mahresult.nic.in.
2) www.hscresult.mkcl.org.
3) www.maharashtraeducation .Com.
परिक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेत स्थानावर उपलब्ध होतील व सदर माहितिची प्रत (प्रिंट)घेता येईल .



