Vidarbh24News

Latest Online Breaking News

विज बिल माफ करा-विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ऊर्जामंत्र्यांना साकडे

विज बिल माफ करा-विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ऊर्जामंत्र्यांना साकडे 

राजगृहावरील हमलेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी

लॉकडाउनमुळे मागील तीन महिन्यापासून मीटर रीडिंग बंद व घरपोच विजबिलाचे वाटप बंद होते .लोकडाउनच्या कालावधीत लोकांचे व्यवसाय व रोजगार ठप्प पडल्याने आर्थिक स्रोतही  बंद झाले आहे. परिस्थितिपुढे हतबल होऊंन आर्थिक दुर्बलता आलेल्या सामान्य नागरिकांना आवाक्याबाहेर बिल आल्याने त्याने आता ह्या परिस्थित भरने कठिन झाले आहे. लोकांचे रोजगार गेलेले आहे तसेच रोजगार अजूनही उपलब्ध झालेला नाही . जनते जवळ उपजीविका करायला पैसे नाही तर विज बिल कसे भरणार ? नैसर्गिक आपत्तिचा वेळेस राज्यसरकारने विदर्भातील जनतेचे 3 महीन्याचे  विज बिल मुक्त करावे अन्यथा विज बिल भरणार नाही .तसेच काही मागण्या खालीलप्रमाने दिल्या आहे 1) कोरोनाकाळातील सम्पूर्ण विदर्भवासीयांचे विज बिल सरकारने भरून त्यांना विजबिल मुक्त करावे .2) 200 यूनिट पर्यंत विज बिल कायमस्वरूपी माफ करावे 3) शेती पम्पाचे विज बिल माफ करावे 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावरील हमालेखोरांना त्वरित अटक करा वरील मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिति विदर्भ भर विजेसाठी तीव्र आंदोलन करेल असे निवेदन राज्य आंदोलन समितीने सावली यांच्याकडून मान. तहसीलदार साहेब मान. उपभियंता विज वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय सावली  यांच्यामार्फ़त निवेदन  मान. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि श्री मा. नितिनजी राऊत , ऊर्जामंत्री ,महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. निवेदन देताना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका सदस्य गोपालजी रायपुरे, मनोहरराव गेडाम विदर्भ राज्य आंदोलन समिति जिल्हा उपाध्यक्ष ,दुर्वास आलेवार अध्यक्ष मादगी समाज संघटना शाखा सावली, किशोर उंदिरवाडे, मुक्तेश्वर नगराळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, दिलीप  बिके, रुपचंद लाटेलवार, दे. रा. बोरकर,लोमेश सोरते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!